जेव्हा Best Friend एकमेकांसाठी Shopping करतात | Shopping Challenge with Best Friend |Street Shopping

2022-09-19 1

जेव्हा Best Friend एकमेकांसाठी Shopping करतात | Shopping Challenge with Best Friend |Street Shopping
#shoppingchallenge #bestfriendedition #colabacausway #mumbai #lokmatsakhi

आपण स्वत:साठी तर नेहमीच शॉपिंग करतो, माञ यावेळेस आम्ही एकमेकींसाठी शॉपिंग केलीये. ते ही एक इंटरेस्टिंग चँलेन्ज देवून.. एवढचं नाही तर आम्ही एकमेकींसाठी लूक स्टाईल सुद्धा केलंय.. या व्हिडिओमध्ये आम्ही एकमेकींना 1000 रूपये मध्ये एकाच रंगाच्या वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. आम्ही काय काय घेतलं ? आणि किती रूपयेला घेतलं? यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहा.

Address - Bakery Ln, Army Area, Nofra, Navy Nagar, Colaba, Mumbai, Maharashtra 400005

#shoppingchallenge #bestfriendedition #colabacausway #mumbai #lokmatsakhi